डायबेटिसचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करणे आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे मिरची वाढलेल्या शुगची काळजी घेऊन शरीरातील शुगर संतुलीत करण्यास मदत करते.
दिवसात एक मिरची खाल्यास रक्तातील पातळी नियंत्रीत रहाते.
हिरव्या मिरचीत आढळणारे कॅप्सेसिन हे अँटीडायबेटीक म्हणून काम करते.
डायबेटिसच्या रूग्णांनी आहारामध्ये हिरव्या मिरचीचा समावेश केल्यास त्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रणात रहातं
मिरचीचे सेवन हृदय गती कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक इन्सुलिनचे प्रमाण कमी करते.
अनेकांना माहित नाही की हिरव्या मिरचीमध्ये फायबरचं फ्रमान भरपूर असते, जे निरोगी पाचन तंत्रासाठी महत्वाचे आहे.
हिरव्या मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट या घटकांचा समावेश अस्तो जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं