टीम इंडियाच्या नव्या ऑलराऊंडर खेळाडूची फिल्मी लव्हस्टोरी

Published by: Zee Team | Jan 16, 2024

टी20 सामन्यातला आक्रमक खेळीने शिवम दुबेने निवड समितीचं लक्ष वेधलंय. टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियात त्याने दावा ठोकला आहे.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

शिवम दुबेची लव्हस्टोरीही तितकीच फिल्मी आहे. जुलै 2021 मध्ये शिवमने गर्लफ्रेंड अंजुम खानबरोबर लग्न केलं. अनेक काळ ते एकमेकांना डेट करत होते.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

शिवम आणि अंजुमचं लग्न मुंबईत झालं. आपल्या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावरही शेअर केले होते. नव्या आयुष्याला सुरुवात करत असल्याचं यात त्याने म्हटलं होतं.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

शिवम दुबे हिंदू तर अंजुम खान मुस्लिम धर्मीय आहे. त्यामुळे दोघांचं लग्नही हिंदू-मुस्लिम पद्धतीने करण्यात आलं.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

अंजुम खान मुळची उत्तर प्रदेशमली असून तीने अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतून फाईन आर्टसमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

अंजुमला अभिनय आणि मॉडेलिंगचीही आवड आहे. अंजुमने हिंदी मालिका आणि काही म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

तर शिवम दुबे मुंबईत लहाणाचा मोठा झाला. 2019 मध्ये शिवमने बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

VIEW ALL

Read Next Story