स्लिप डिस्क, कंबरदुखीसाठी बेस्ट योगासने!

नियमित योग केल्यामुळे मणक्याचे स्नायू लवचिक आणि बळकट होतात.

बऱ्याचदा आपण चुकीचं झोपतो, ताठ बसत नाही, बरीचशी कामं बसूनच करतो.

आपण स्वतःच आपल्या पाठीच्या दुखण्याला आमंत्रण देत असतो.

पाठदुखीसाठी योगासनं हा रामबाण उपाय मानला जातो.

भुजंगासन

पाठीच्या मणक्याला मजबूत होण्यास मदत करते.लवचिकता वाढवते.

माउंटन पोझ

माउंटन पोज एक उत्कृष्ट पोज आहे. जो पाठीचा कणा सुधारतो आणि स्नायूंना बळकट करण्यास मदत करतो.

स्टॅंडिंग पोझ

जर आपण आपल्या पाठीला बळकट करण्याचा प्रयत्न करीत असाल तर हा योग पोज आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

VIEW ALL

Read Next Story