रोजच्या आहारात 'या' भाजीचा समावेश करा, अनेक आजारांवर रामबाण औषध

Published by: Zee Team | Jun 02, 2023

मधुमेहास प्रतिबंध

मधुमेहाच्या रुग्णांसाठी तोंडली खाणे हा उत्तम आहे. यामध्ये अँटी हायपरग्लाइसेमिकचा प्रभाव असतो. जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

पचनासाठी

तोंडलीची भाजी खाल्ल्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. मुख्य म्हणजे हे तंतू अन्न पचवण्याचे आणि मल शरीरातून बाहेर टाकण्याचे काम करतात. यामुळे अन्नपदार्थ चांगले पचते आणि आरोग्यही चांगले राहते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

कर्करोग प्रतिबंधासाठी फायद्याचे

कर्करोग होण्यापासून रोखू शकतात असेही अनेक पदार्थ आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तोंडली होय. यामध्ये असणारे कार्सिनोजेनिक गुणधर्म या रोगापासून प्रतिबंध करतो.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी

शरीरातील प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. अशावेळी तोंडलीचे सेवन करून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे

तोंडलीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये अनेक प्रकारचे फ्लेव्होनॉइड्स आढळतात. शरीरातील हृदयविकारास कारणीभूत असलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकतात.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

संक्रमण प्रतिबंध करते

बहुतेक रोगांच्या प्रसाराचे मुख्य कारण संक्रमण आहे. मात्र तोंडली खाल्ल्याने संसर्गाचा धोका टाळता येतो. यात असणारे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म संक्रमणास कारणीभूत ठरतात.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

मज्जासंस्थेचे संरक्षण करते

मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजारांना सामोरे जाण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स काम करते, असे एका संशोधनानुसार समोर आले आहे. ज्यामुळे मज्जासंस्था सुरक्षित आणि निरोगी राहते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

वजन कमी करण्यासाठी तोंडलीचा वापर केला जातो.यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे प्रमाण वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. फायबरमुळे अन्न पचण्यासोबत भूकही शांत राहते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

थकव्यापासून आराम मिळतो

छोटी कामे केली की अनेकांना लगेच थकवा जाणवतो. आपल्यापैकी अनेकींना ही समस्या जाणवत असेल. शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवू शकते. थकवा येण्याची समस्या दूर करण्यासाठी लोह उपयुक्त आहे.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

VIEW ALL

Read Next Story