काळे ओठ होतील गुलाबी, करा 'हा' घरगुती ऊपाय

सुंदर गुलाबी ओठ सगळ्यांनाच हवे असतात.

गुलाबी ओठ असल्यावर सौंदर्यात आणखीच भर पडते.

आपले ओठ काळे पडण्याची अनेक कारणं आहेत.

ओठ काळे पडल्यानंतर बरेच लोक ब्युटी ट्रीटमेंट सुद्धा घेतात.

मुली काळे ओठ लपवण्यासाठी लिपस्टिकची मदतही घेतात.

ओठाचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच 'हा' उपाय करु शकतात.

गुलाबी ओठ हवे असतील तर मध आणि लिंबू हा एक उत्तम घरगुती पर्याय ठरु शकतो.

एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध मिक्स करुन घ्या.

हे ओठांना लावून एका तासानंतर धुवून घ्या.

दररोज ओठांवर हा उपाय केल्यानं फरक नक्कीच दिसू शकतो.

VIEW ALL

Read Next Story