डायबिटीज एक अशी समस्या बनली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खाण्यावर खास लक्ष ठेवावे लागते.
रक्ताच्या साखरेच्या पातळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज 'या' पानांचे सेवन करावे.
मधुमेहींनी हा सोपा घरगुती उपाय केल्यामुळे त्यांच्या रक्ताच्या साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल
सलगमची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
ऑलिव्हची पाने रोज सकाळी चघळल्यावर रक्तातील साखरेची वाढ होत नाही.
तुळशीचे पाने अनेक रोगांवर अपचार करण्यासाठी फायदेशीर असतात. तुळस चघळल्यानं रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि पोट स्वच्छ राहते.
कढीपत्ता रोज चावावा. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कढीपत्त्याची पाने खूप फायदेशीर असतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)