उशीखाली कापूर ठेवून झोपण्याचे फायदे माहितीयेत का?

Pooja Pawar
Dec 05,2024


चांगली झोप ही माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. तुम्ही ऐकलं असेल की अनेकजण उशीखाली कपूर ठेवून झोपतात.


तेव्हा उशीखाली कापूर ठेवून झोपल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊयात.


वास्तूनुसार झोपण्यापूर्वी कापूर जाळल्याने किंवा उशीखाली कापूर ठेवून झोपल्याने घरात धनाची भरभराट होते.


उशीखाली कापूर ठेवून झोपल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते.


उशीखाली कापूर ठेऊन झोपल्यामुळे झोप न येण्याची समस्या दूर होते आणि वाईट स्वप्न येत नाहीत. तसेच एकाग्रता वाढते.


उशीखाली कापूर ठेऊन झोपल्याने वस्तू दोष दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. तसेच वैवाहिक जीवन सुखी होते.


झोपण्यापूर्वी कापूर एका कपड्यात बांधून उशीखाली ठेऊन झोपा आणि सकाळी जाळून टाका. असं केल्याने घरात पैशांची कमतरता राहणार नाही.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story