योग्य आहार आणि व्यायाम यासह पाळीव प्राण्यांची नियमीत आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
पाळीव प्राण्यांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी नियमीत व्यायान अर्थात त्यांना बाहेर फेरफटका मारायला नेणे गरजेचे आहे.
प्राण्यांचा डायबिटीजपासून बचाव करण्यासाठी चांगल्या दर्जाची प्रथिने, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटयुक्त आहार देणे गरजेचे आहे.
लठ श्वान तसेच लठ्ठ मांजरींना डायबिटीजचा धोका होऊ शकतो
मध्यम वयाचे श्वा आणि माजरींना डायबिटीज धोका होऊ शकतो.
डायबिटीजमुळे प्राण्यांच्या रक्तातील ग्लुकोजवर परिणाम होऊ शकतो.
अनेक जणांना घरी कुत्रा, मांजर यासारखे प्राळीव प्राणी पाळण्याची हौस असते. मात्र, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
कुत्रा, मांजर यासारख्या पाळीव प्राण्याना गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे.