कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!

Published by: Zee Team | Aug 01, 2024

कॉफी

अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

Published by: Zee Team | Aug 01, 2024

कॉफी पिण्याचे तोटे

पण तुम्हाला माहित आहे का काही आजार आहेत ज्यामुळे कॉफी प्यायल्याने शरीराला हानी ठरू शकते.

Published by: Zee Team | Aug 01, 2024

उच्च रक्तदाब

कॉफी प्यायल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

Published by: Zee Team | Aug 01, 2024

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनी कॉफी कमी प्यावी.

Published by: Zee Team | Aug 01, 2024

लघवी समस्या

वारंवार लघवीला जात असाल तर जास्त कॉफी पिऊ नये.

Published by: Zee Team | Aug 01, 2024

डिप्रेशन

डिप्रेशन किंवा स्ट्रेस असेल तर जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन्स वाढू शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Aug 01, 2024

VIEW ALL

Read Next Story