चेहरा टॅन झालाय; हे घरगुती उपाय करुन पाहाच!

चेहरा टॅन

चेहऱ्यावरील टॅनिंग ही एक सामान्य गोष्ट आहे, उन्हामध्ये चेहरा टॅन होतो आणि नंतर टॅनिंग लगेच जात नाही.

सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर

चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी विविध प्रकारचे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावतात, पण त्याचाही काही उपयोग होत नाही.

फक्त या 2 गोष्टी वापरा

हा उपाय केल्यावर 5 दिवसात चेहऱ्यावरील काळेपणा दूर होऊ शकतो, फक्त या 2 गोष्टी वापराव्या लागतील.

पपई आणि मध

पपई आणि मधाचा फेस मास्क लावल्याने चेहऱ्यावरील काळेपणा दूर होण्यास मदत होते.

हा फेस मास्क साधारण अर्धा तास लावून ठेवल्यानंतर मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

बेसन आणि हळद

एका भांड्यात एक चमचा बेसन, चिमूटभर हळद आणि त्यात थोड दूध घालून जाड पेस्ट तयार करा.

ही पेस्ट चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि अर्धा तास झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावावा यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग आणि पिंपल्स दोन्ही दूर होतील. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story