खाण्याची लज्जत वाढवणारी वेलची आरोग्यासाठी देखील तितकीच फायेशीर आहे.
वेलची साल देखील बहुगुणी आहे.
वेलचीच्या सालीपासून तयार करण्यात आलेले चूर्ण पोटाच्या समस्येसाठी रामबाण उपाय आहे.
चहा बनवताना त्यात वेलीची साल घातल्यास चहाचा स्वाद वाढतो आणि मूड रिफ्रेश होतो.
वेलचीच्या सालीपासून तयार करण्यात आलेले चूर्णामध्ये साखर टाकून खाल्ल्यास अपचनाची समस्या दूर होते.
वेलचीच्या सालीची पूड आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
वेलचीमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत.