रोज भात खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?

Published by: Zee Team | Feb 03, 2024

भारतात तांदूळ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ला जातो. भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा अनेकांचा समज असतो म्हणून काहीजण भात खाणं सोडतात.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

भातात स्टार्चचे प्रमाण जास्त असते त्याामुळे बरेचजण भात खाणं टाळतात.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर काही सोपे बदल करून तुम्ही भाताच आहारात समावेश करू शकता. भात शिजवण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूया.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

भात शिजवताना त्यात नारळाचे तेल घातल्यास भात शिजवण्यास मदत होते. पिष्टमय तांदूळ कमी कॅलरजी युक्त असून दाट करण्याचा एक सोपा मार्ग आहेत.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

या पद्धतीने शिजवलेल्या तांदळाच्या तुलनेत स्टार्चचे प्रमाण कमी होते.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

शरीर तांदूळातून शोषून घेणाऱ्या कॅलरीजची संख्या कमी करते थंड करण्याची प्रकिया महत्वाची आहे.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

म्हणूनच आदल्या रात्री भात शिजवून दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी खाण्याचा सल्ला दिला जातो.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

VIEW ALL

Read Next Story