नसा आपल्या शरीरातील नसांमधून रक्तप्रवाह सुरळीत होणं गरजेचं असतं.
यासाठी नसामध्ये असलेली घाण काढून टाकणं आवश्यक आहे.
यासाठी तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.
व्हिटॅमिन सी समृद्ध बेरी यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच लिंबूवर्गीय फळे खा
आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा, त्याचप्रमाणे फॅटी फिशचं सेवन करावं
तसंच अक्रोड, बदाम आणि काजू खावेत आणि चिया सिड्सचं सेवन करा