लहान मुलांना उपाशीपोटी खायला द्या हे पदार्थ, आरोग्याच्या समस्या होतील दूर

Published by: Zee Team | Jan 22, 2024

लहान मुलांना सकाळी नाश्तामध्ये काय द्यावं हा एक अवघड प्रश्न आहे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

मुलांना पोषक आहार देणं गरजेचं आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

दररोज सकाळी मुलांना उपाशीपोटी 'हे' 5 पौष्टिक पदार्थ खायला द्या.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

बदाम

रात्री बदाम भिजत घालून सकाळी मुलांना उपाशी पोटी खायला द्या, बदाम खाल्ल्यानं स्मरणशक्ती मजबूत होते, हाडांची घनता वाढते आणि हाडे मजबूत होतात.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

सफरचंद

रोज सफरचंद खाल्ल्यानं लहान मुलांचं पोट साफ राहतं.त्यामुळे लहान मुलांना दिवसातून एक सफरचंद खाल्ल पाहिजे.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

कोमट पाणी

मुलांना सकाळी उपाशी पोटी कोमट पाणी प्यायला द्यावं. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

केळी

जी मुलं नियमित केळी खातात त्यांची दृष्टी चांगली होते त्याचबरोबर केळी खाल्यानं मुलांची हाडं मजबूत होतात.

Published by: Zee Team | Jan 22, 2024

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Jan 22, 2024

VIEW ALL

Read Next Story