निरोगी राहण्यासाठी शरीरात रक्त असणे अत्यंत आवश्यक आहे.
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीटचा समावेश करू शकता.
आपल्या शरीराला आवश्यक असलेले विटामिन सी आणि बी, कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स बीटमध्ये आढळतात.
बीट सॅलेडमध्ये किंवा बीटाचा रस करून प्यायल्याने शरीरात अनेक फायदे होतात
त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात.
रोज बीट खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
बीट हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप फायदेशीर असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)