वजन कमी करायचंय? भरपूर कोळंबी खा! फायदे वाचून व्हाल थक्क

Published by: Zee Team | Jun 02, 2023

वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते कोळंबी; फायदे वाचून व्हाल थक्क

कोळंबी खाल्ल्याने पोटाचा घेर कमी करण्यास मदत होऊ शकते असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना?

Published by: Zee Team | Jun 02, 2023

कोळंबी ठरु शकते फायद्याची

तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कोळंबी तुम्हाला यामध्ये फायद्याची ठरु शकते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

कॅलरीचं प्रमाण कमी

कोळंबीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं. त्यामुळेच कोळंबीचं सेवन करणं वजन कमी करण्यासाठी फायद्याच्या ठरतात.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

टायगर कोळंबी फायद्याची

कॅलरीज कमी असल्याने बेझिझक प्रॉन म्हणजेच टायगर कोळंबीचा तुम्ही आहारामध्ये समावेश करु शकता.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

अनेक गोष्टींसाठी प्रोटीन फायद्याचं

कोळंबीमध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असल्याने वजन कमी करण्याबरोबरच इतर अनेक गोष्टींसाठीही प्रोटीन फायद्याचं ठरतं.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

वजन वाढण्याची शक्यता फारच कमी

कोळंबी हा माश्यांपैकी सर्वात लो फॅट फूड असल्याने त्याच्या सेवनाने वजन वाढण्याची शक्यता फारच कमी असते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

हृदयासाठी फायद्याचं

त्यामुळेच वजन कमी करण्याबरोबरच हृदयाच्या आरोग्यासाठीही कोळंबी खाणं फायद्याचं असतं.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

पोटाचा घेर कमी होण्यास मदत

कोळंबीमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिडही जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे पोटाचा घेर कमी करण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

'या' गोष्टीही मुबलक प्रमाणात

कोळंबी ही व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन ई, व्हिटॅमीन बी-12, व्हिटॅमीन बी 6 आणि फॉस्पोरसचाही उत्तम स्त्रोत आहे. (सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Jun 02, 2023

VIEW ALL

Read Next Story