टोमॅटोचे जास्त खाणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात हे 5 आजार.

Aug 01,2024


टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पण त्याचे अतिप्रमाणात सेवन करणं हानिकारक ठरू शकतं हे तुम्हाला माहित आहे का?


टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी,पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात.पण दिवसभरातून 1-2 पेक्षा अधिक टोमॅटो खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

अ‍ॅसिडीटीची समस्या

जास्त टोमॅटोचे सेवन केल्याने ऍसिडचे प्रमाण वाढू शकते ज्यामुळे छातीत जळजळ,अपचन,पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

किडनी स्टोन

टोमॅटोमध्ये ऑक्सलेट नावाचे घटक असतात. शरीराल जास्त प्रमाणात ऑक्सलेटचे प्रमाण झाल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो.

सांधे दुखी

टोमॅटोचे अतिसेवन सांधेदुखीचं कारण बनू शकतं.जर सांधेदुखीचा त्रास असेल तर टोमॅटोचे सेवन करणं टाळावं.

त्वचेच्या समस्या

टोमॅटोमध्ये लाइकोपीन जास्त प्रमामात असते. टोमॅटोचे अतिसेवन त्वचेच्या समस्या उद्भवू शकत.

अतिसारचा धोका

टोमॅटोमध्ये साल्मोनेला नावाचा जीवाणू आढळतो. टोमॅटो स्वच्छ धुवून न खाल्ल्यास अतिसारचा त्रास होऊ शकतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story