कपाळावर टिळकासोबत तांदूळ का लावतात?

हिंदू धर्मात अक्षतासोबत टिळक लावणे अत्यंत शुभ मानले जाते.

कपाळावर टिळकासोबत अक्षता लावल्यानं अध्यात्म भावना विकसित होण्यास मदत होते.

कपाळाच्या मध्यभागी टिळक लावल्याने जीवनातील सर्व ग्रहांचे संतुलन राखण्यास मदत होते.

प्रत्येक ग्रह विशिष्ट गुण, शक्ती आणि देवतांशी संबंधित आहे.

टिळकावर तांदूळ वापरल्याने ग्रहांच्या हालचालीमुळे होणारे दैवी प्रभाव वाढतात.

तसेच कपाळावर टिळकासोबत अक्षता लावल्याने समृद्धी प्राप्त होते.

कपाळावर टिळकासोबत अक्षता लावल्याने सौभाग्य प्राप्त होते.

VIEW ALL

Read Next Story