कॅवियार किंवा माश्यांच्या अंड्यांमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा तजेलदार बनते.
ओमेगा 3 मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेचे रोग लवकर बरे होतात.
माश्यांच्या अंड्यांतील पोषकतत्वे शरीरावरील सूज कमी करण्यास मदत करतात.
माश्यांच्या अंड्यांमध्ये सेलेनियम असते, जे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करते.
टेस्टोस्टेरॉन पातळी वाढवून प्रजनन क्षमता सुधारते.
कॅवियारच्या नियमित सेवनाने मानसिक विकास होतो, तसेच विचार आणि समजून घेण्याची क्षमता वाढते.
हृदयाशी संबंधित समस्यांना लढण्यास माश्यांची अंडी उपयुक्त ठरतात.(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)