आपल्या देशात चहा आवडत नाही अशी व्यक्ती अपवादात्मक आढळले. अनेकांची सकाळ चहानेच होते.

चहाबरोबर नाश्त्याला काही ना काही खात असतो. यात नमकीन, चपाती, बिस्किट, ब्रेड पकोडे यांचा समावेश असतो.

पण तुम्हाला माहित आहे का, चहाबरोबर काही पदार्ण खाणं आरोग्याला हानिकारक ठरू शकतं.

चहाबरोबर वेफर्स किंवा शेंगदाने खाणं आरोग्यास हानीकारक ठरु शकतं. गोड चहा आणि मीठामुळे पोट बिघडू शकतं.

चहाबरोबर पकोडे खाण्यामुळे पचनशक्ती कमजोर हेऊ शकते. शिवाय पोटाचे अनेक विकार उद्भवू शकतात.

चहाबरोबर आंबट पदार्थ किंवा लिंबूपासून बनलेले पदार्थ खाणं टाळा, चहाबरोबर आंबट पदार्थ खाल्यास हृदयाला सूज येऊ शकते.

चहाबरोबर अंडी किंवा कांद्यापासून बनलेले पदार्थ खाऊ नका. याशिवाय मोड आलेली कडधान्य् किंवा सलाड खाणंही टाळा

VIEW ALL

Read Next Story