'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये नारळ पाणी

Published by: Neha Choudhary | Sep 02, 2024

नारळ पाणी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं असं आहारतज्ज्ञ सांगतात.

Published by: Neha Choudhary | Sep 02, 2024

पण काही लोकांसाठी नारळ पाणी पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरतं.

Published by: Neha Choudhary | Sep 02, 2024

किडनी स्टोन किंवा किडनीशी संबंधित आजार असलेल्या लोकांसाठी नारळ पाणी हानिकारक ठरते.

Published by: Neha Choudhary | Sep 02, 2024

नारळ पाण्यात ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त प्रमाणात असतं म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी नारळ पाणी पिऊ नये.

Published by: Neha Choudhary | Sep 02, 2024

लो बीपीची समस्या असलेल्या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये. या पाण्यात रक्तदाब कमी करणारे गुणधर्म असतात.

Published by: Neha Choudhary | Sep 02, 2024

तुम्ही जर वजन कमी करत असाल तर नारळ पाणी पिऊ नये.

Published by: Neha Choudhary | Sep 02, 2024

सर्दी खोकला झाल्यास नारळ पाणी पिणे टाळावे.

Published by: Neha Choudhary | Sep 02, 2024

अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी चुकूनही नारळ पाणी पिऊ नये. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Sep 02, 2024

VIEW ALL

Read Next Story