मेथीची भाजी अनेकांची आवडती भाजी आहे. मात्र, हीच भाजी आरोग्यासाठी त्रासादायक ठरु शकते.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथी ही अनेकांची आवडती भाजी आहे.
मेथीची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र काही लोकांना हीच भाजी हानीकारक ठरू शकते.
मेथीची भाजी अधिक प्रमाणात खाण्यामुळे ब्लड शुगर एकाएकी कमी होऊ शकते.
जास्त प्रमाणात मेथीची बाजी खाल्ल्यामुळे अपचनाचा त्रास होवू शकतो.
मेथीची भाजी अधिक प्रमाणात खाण्यामुळे ब्लड शुगर एकाएकी कमी होऊ शकते.
मेथीच्या भाजीत फायबर्सचे प्रमाण अधिक असल्याने याच्या अति सेवनाने पोट बिघडू शकते.