डाळींब हे सर्वांच्याच आवडीचे फळ आहे.
पण एका डाळींबात किती दाणे असतात? कधी विचार केलाय का?
एका डाळींबात साधारण 600 ते 800 दाणे असतात.
ही संख्या किमान 200 ते कमाल 1400 पर्यंतदेखील असू शकते.
डाळींबाच्या दाण्यात विटामिन सी, के आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी खूपच चांगले असते.
डाळींबात मोठ्या प्रमाणात अॅण्टीऑक्साइड असते. जे शरीराला मुक्त कणांपासून वाचवते.
डाळींबाच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
डाळींबाच्या रसामुळे त्वचेचा रंग उजळतो.
डाळींबाच्या रसामुळे पचन क्रिया मजबूत होते. बद्धकोष्टतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
डाळींबाच्या दाण्यांमुळे वजन कमी होण्यास मदत होते. कारण यात कमी कॅलरी असतात.