उन्हाळ्याच्या दिवसात किती पावलं चालणं गरजेचं?

Published by: Surabhi Jagdish | May 23, 2024

व्यस्त जीवनशैली

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत शरीर तंदुरुस्त ठेवणं कठीण झालं आहे. रोज चालण्याने आपण अनेक आजार टाळू शकतो.

Published by: Surabhi Jagdish | May 23, 2024

रोज किती पावलं चालली पाहिजे

उन्हाळ्याच्या दिवसात फीट राहण्यासाठी रोज किती पावलं चालली पाहिजेत, असा प्रश्न पडतो.

Published by: Surabhi Jagdish | May 23, 2024

2500 पावलं

अमेरिकन काऊंसिल ऑफ एक्सरसाइजनुसार, दररोज 2500 पावलं चालली पाहिजेत.

Published by: Surabhi Jagdish | May 23, 2024

10 हजार पावले

अनेक संशोधक 10 हजार पावले चालण्याचा सल्ला देतात. यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासोबतच हृदयाचं आरोग्यही सुधारतं.

Published by: Surabhi Jagdish | May 23, 2024

व्यायाम

रोज चालण्याने तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज भासणार नाही

Published by: Surabhi Jagdish | May 23, 2024

चांगली झोप

रोज पायी चालण्याने झोप चांगली येण्यास मदत होते.

Published by: Surabhi Jagdish | May 23, 2024

VIEW ALL

Read Next Story