आरसीबीचं नशिबच फुटकं! प्लेऑफमधील पराभवानंतर चेन्नईचा 'तो' नकोसा रेकॉर्ड मोडला

एलिमिनेटर

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 4 गडी राखून पराभव केला.

सर्वाधिक पराभव

राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर आता आरसीबी प्लेऑफमध्ये सर्वाधिक पराभव स्विकारणारी टीम झाली आहे.

आरसीबी

आरसीबीने प्लेऑफमध्ये खेळलेल्या 16 सामन्यात आरसीबीला 10 वेळा पराभव स्विकारावा लागलाय.

चेन्नई सुपर किंग्ज

तर चेन्नई सुपर किंग्जने सर्वाधिक 26 सामने प्लेऑफमध्ये खेळले आहेत. त्यात चेन्नईने 9 सामने हरले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स

तर दिल्लीने प्लेऑफमध्ये 11 सामने खेळले असून त्यांना 9 सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय.

मुंबई इंडियन्स

तसेच मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये 20 सामन्यात 7 पराभव स्विकारलेत.

हैदराबाद

त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफमध्ये खेळलेल्या 12 सामन्यात 7 सामने हरले आहेत.

VIEW ALL

Read Next Story