उसाच्या रसात अनेक पोषक घटक आढळतात. तसंच उसाचा रस पिणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
पोषक तत्वांसोबतच उसाच्या रसात साखरही असते.
एक ग्लास उसाच्या रसात किती साखर असते ते जाणून घेऊया.
एक ग्लास उसाच्या रसामध्ये (240 मिली) सुमारे 50 ग्रॅम साखर असते आणि एकूण 183 कॅलरीज असतात
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर उसाचा रस पिणं टाळावं
उसाचा रस प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.