तुम्हालाही Overeating ची सवय लागली असेल तर हे 'या' 7 गोष्टी कराच

Published by: Zee Team | May 28, 2023

जेवणात अंतर ठेवल्यास...

दोन वेळेच्या जेवणात 5 ते 6 तासांचं अंतर ठेवलं तर ओव्हरइटिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

Published by: Zee Team | May 28, 2023

5 ते 6 तासांचं अंतर ठेवा

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये किमान 5 ते 6 तासांचे अंतर ठेवावे.

Published by: Zee Team | May 28, 2023

गप्पाऐवजी जेवणार लक्ष

अनेक लोकांबरोबर बसून जेवण करताना गप्पांऐवजी जेवणावर अधिक लक्ष द्यावे.

Published by: Zee Team | May 28, 2023

जेवणावर ठेवा लक्ष

अनेक लोकांबरोबर बसून भोजन करत असताना आपलं लक्ष स्वत:च्या जेवणार ठेवा.

Published by: Zee Team | May 28, 2023

अन्नाचं नीट पचन होतं अन्...

छोटे घास घेतल्याने अन्नाचं नीट पचन होतं आणि पोट बराच वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे सारखी भूक लागत नाही.

Published by: Zee Team | May 28, 2023

मोठे घास टाळा

जेवताना मोठे मोठे घास घेणं टाळा. त्याऐवजी छोटे छोटे घास घ्या.

Published by: Zee Team | May 28, 2023

वेळा निश्चित नसतील तर...

जेवणाच्या वेळा निश्चित नसतील तर ओव्हरइटिंगची सवय लागू शकते.

Published by: Zee Team | May 28, 2023

भूक लागेल तेव्हाच जेवा

भूक लागल्यावरच जेवण करा. जेवणाच्या वेळा ठरवून घ्या.

Published by: Zee Team | May 28, 2023

अन्नपचन नीट झालं तर...

योग्यरितीने अन्नाचे पचन झाले तर वारंवार भूक लागत नाही.

Published by: Zee Team | May 28, 2023

सावकाश जेवल्याने काय होतं?

सावकाश चावून चावून अन्न सेवन करा. याने तोंडातील लाळ अन्नात मिसळून पचनास मदत होते.

Published by: Zee Team | May 28, 2023

सावकाश जेवा

जेव्हा जेव्हा भोजन करता तेव्हा सावकाश अन्न प्राशन करा.

Published by: Zee Team | May 28, 2023

जास्त पाणी प्यायल्याने काय होतं?

जास्त आणि वारंवार पाणी प्यायल्याने कमी भूक लागते.

Published by: Zee Team | May 28, 2023

जास्त पाणी पिणे

तुम्हाला ओव्हरइटिंगची सवय मोडायची असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे अधिक पाणी प्या.

Published by: Zee Team | May 28, 2023

अनेक समस्या

ओव्हरइटिंगमुळे वजन वाढणे, स्थूलपणा, आळस, प्रकृतीसंदर्भातील समस्यांसारख्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच आपण आज ओव्हरइटिंगची सवय मोडण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेणार आहोत.

Published by: Zee Team | May 28, 2023

ओव्हरइटिंग म्हणजे काय?

गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करण्याला ओव्हरइटिंग असं म्हणतात. अनेकदा भूक लागलेली नसतानाही बरेच जण अन्न सेवन करताना दिसतात त्यांना ओव्हरइटिंगचा त्रास असतो असं म्हणता येईल.

Published by: Zee Team | May 28, 2023

तुम्हालाही आहे का Overeating ची समस्या?

ओव्हरइटिंगची सवय लागली असेल तर या टीप्स नक्की फॉलो करा

Published by: Zee Team | May 28, 2023

VIEW ALL

Read Next Story