या टीप्स ठरतील फायद्याच्या

या टीप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील मात्र यासंदर्भात तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला नक्की घ्या.

जेवणात अंतर ठेवल्यास...

दोन वेळेच्या जेवणात 5 ते 6 तासांचं अंतर ठेवलं तर ओव्हरइटिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

5 ते 6 तासांचं अंतर ठेवा

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये किमान 5 ते 6 तासांचे अंतर ठेवावे.

गप्पाऐवजी जेवणार लक्ष

अनेक लोकांबरोबर बसून जेवण करताना गप्पांऐवजी जेवणावर अधिक लक्ष द्यावे.

जेवणावर ठेवा लक्ष

अनेक लोकांबरोबर बसून भोजन करत असताना आपलं लक्ष स्वत:च्या जेवणार ठेवा.

अन्नाचं नीट पचन होतं अन्...

छोटे घास घेतल्याने अन्नाचं नीट पचन होतं आणि पोट बराच वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे सारखी भूक लागत नाही.

मोठे घास टाळा

जेवताना मोठे मोठे घास घेणं टाळा. त्याऐवजी छोटे छोटे घास घ्या.

वेळा निश्चित नसतील तर...

जेवणाच्या वेळा निश्चित नसतील तर ओव्हरइटिंगची सवय लागू शकते.

भूक लागेल तेव्हाच जेवा

भूक लागल्यावरच जेवण करा. जेवणाच्या वेळा ठरवून घ्या.

अन्नपचन नीट झालं तर...

योग्यरितीने अन्नाचे पचन झाले तर वारंवार भूक लागत नाही.

सावकाश जेवल्याने काय होतं?

सावकाश चावून चावून अन्न सेवन करा. याने तोंडातील लाळ अन्नात मिसळून पचनास मदत होते.

सावकाश जेवा

जेव्हा जेव्हा भोजन करता तेव्हा सावकाश अन्न प्राशन करा.

जास्त पाणी प्यायल्याने काय होतं?

जास्त आणि वारंवार पाणी प्यायल्याने कमी भूक लागते.

जास्त पाणी पिणे

तुम्हाला ओव्हरइटिंगची सवय मोडायची असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे अधिक पाणी प्या.

अनेक समस्या

ओव्हरइटिंगमुळे वजन वाढणे, स्थूलपणा, आळस, प्रकृतीसंदर्भातील समस्यांसारख्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच आपण आज ओव्हरइटिंगची सवय मोडण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेणार आहोत.

ओव्हरइटिंग म्हणजे काय?

गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करण्याला ओव्हरइटिंग असं म्हणतात. अनेकदा भूक लागलेली नसतानाही बरेच जण अन्न सेवन करताना दिसतात त्यांना ओव्हरइटिंगचा त्रास असतो असं म्हणता येईल.

तुम्हालाही आहे का Overeating ची समस्या?

ओव्हरइटिंगची सवय लागली असेल तर या टीप्स नक्की फॉलो करा

VIEW ALL

Read Next Story