'हे' पदार्थ खाल तर मेंदू राहील निरोगी

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये एल-थेनाइन नावाचे अमीनो ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे तणाव कमी करते आणि मेंदूचे आरोग्य सुधारते.

अंडी

मेंदूचा विकास आणि स्मरणशक्ती नियंत्रित करण्यात अंड्यांमधील कोलीन मदत करते.

हळद

हळदीतील कर्क्यूमिनमध्ये न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असल्यामुळे स्मरणशक्ती वाढवू शकते.

फॅटी फिश

ओमेगा -3 हे फॅटी ऍसिड मेंदूच्या कार्य सुरळीत करते आणि सूज कमी करते.

ब्लूबेरी

ब्लूबेरीमधील अ‍ॅंटिऑक्सिडंट्स स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते आणि मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमधील फ्लेव्होनॉइड्स मेंदूचा रक्त प्रवाह सुधारते.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये अ‍ॅंटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन के असल्याने मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, लोह आणि झिंकचे प्रमाण जास्त असल्याने, मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story