100 पैकी 99 जणांना असणारी 'ही' सवय आजच सोडा नाहीतर लवकर येईल म्हातारपण

Published by: Zee Team | Nov 29, 2024

सवयींचा परिणाम

चांगल्यावाईट सवयींचा परिणाम व्यक्तीच्या जीवनशैलीवर होत असतो. तज्ज्ञांच्या मते काही वाईट सवयी व्यक्तीच्या शरीरावर आणि वयावरही परिणाम करतात.

Published by: Zee Team | Nov 29, 2024

वाईट सवय

अनेक व्यक्तींना बसल्या जागीच बोटं मोडण्याची सवय असते. पण ही सवय अतिशय वाईट.

Published by: Zee Team | Nov 29, 2024

पेशींना नुकसान

वारंवार बोटं किंवा हाडं वाजवल्यानं सांध्यांमध्ये असणाऱ्या पेशींना नुकसान पोहोचतं, त्या कमकुवत होतात.

Published by: Zee Team | Nov 29, 2024

सांध्यांचे विकार

हाडं, बोटं वाजवल्यामुळं सांध्यांचे विकार जडण्याची भीती असते. याशिवाय आर्थरायटिसचा धोकाही वाढतो.

Published by: Zee Team | Nov 29, 2024

बोटं वाजवायची सवय

लहान मुलांना बोटं वाजवायची सवय असल्यास त्यांच्या नाजूक हाडांचं यामुळं नुकसान होऊन बोटं वाकडी होण्याची भीती असते.

Published by: Zee Team | Nov 29, 2024

हाडांना बळकटी

हाडांना बळकटी देण्यासाठी रोज दूध पिणं फायद्याचं मानलं जातं. (वरील माहिती सामान्य संदर्भावर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Nov 29, 2024

VIEW ALL

Read Next Story