माकड चावल्याने मृत्यू होतो का?

Hong Kong च्या पार्कमध्ये फिरायला गेलेल्या व्यक्तीला माकडाने चावले

Hong Kong च्या पार्कमध्ये फिरायला गेलेल्या व्यक्तीला माकडाने चावले

यानंतर व्यक्तीला जीवघेण्या B Virusचे संक्रमण झाले

तब्बल 16 दिवसांपासून ही व्यक्ती ICU मध्ये दाखल होती.

हे संक्रमण माकडांच्या विष्ठा, युरिन आणि थुकीमध्ये आढळतात.

सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनच्या माहितीनुसार, हा व्हायरस माकडांमध्ये फार कमी आढळतो

बी व्हायरसचा मंकी व्हायरस किंवा हर्पिस व्हायरस देखील म्हणतात

हा व्हायरसचा पहिला रुग्ण 1932 साली सापडला.

2019पासून आतापर्यंत या व्हायरसमुळे 50 लोके संक्रमित झाले

ज्यामुळे 21 लोकांचा मृत्यू झाला, या व्यक्तींना माकडांनी चावले आणि नख मारली होती.

VIEW ALL

Read Next Story