'या' डाळीमुळे किडनी स्टोनसारखे अनेक आजार होतील दूर

Published by: Zee Team | Jul 25, 2024

ही डाळ अनेक आजारांवर उपचारासाठी आणि कोलेस्ट्रॉलसाठीही फायदेशीर आहे.

Published by: Zee Team | Jul 25, 2024

कुळीथ डाळ

कुलथी डाळ किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन तयार होण्यास मदत करते, याशिवाय या डाळीचे पाणी देखील खूप फायदेशीर असते.

Published by: Zee Team | Jul 25, 2024

या डाळीमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच त्यात असलेले पोषक तत्वे शुगर लेव्हलसाठीही उत्तम असते.

Published by: Zee Team | Jul 25, 2024

लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यासाठी कुळीथ डाळ खुप फायदेशीर ठरू शकते. त्यात भरपूरप्रमाणात फायबर, प्रोटीन आणि इतर जीवनसत्त्वे आढळतात

Published by: Zee Team | Jul 25, 2024

कुळीथ डाळचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत राहते आणि बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Published by: Zee Team | Jul 25, 2024

कुळीथ डाळीमध्ये लोह आणि पॉलीफेनॉलसारख्या अँटिऑक्सिडंट्समुळे मूत्रपिंडातील दगड बाहेर काढण्यास मदत करते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Jul 25, 2024

VIEW ALL

Read Next Story