कोलेस्टेरॉल हा कोलेस्टेरॉल वॅक्स (Cholesterol Wax) किंवा मेणासारखा एक पदार्थ आहे.

तुमच्या शरीरात काही संकेत आहे जे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचं दर्शवतात.

तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल किंवा हृदयाची धडधड सर्वसामान्य प्रमाणापेक्षा जास्त असेल, तर कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते.

कोणतेही कारण नसतानाही तुमचे वजन वाढू लागले तर समजून जा हे ही उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे.

कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे डोक्याच्या नसांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.

सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तरच तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे दिसू शकतात.

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे जास्त काम न करताही थकवा जाणवतो.

VIEW ALL

Read Next Story