त्वचा कोरडी पडणे हे सुद्धा किडनीचं काम योग्य पद्धतीने होत नसल्याचा एक संकेतच आहे.
किडनीमध्ये गडबड असेल तर श्वास घेण्यासही त्रास होतो.
लघवीसंदर्भातील समस्या हे किडनीच्या नियमित कार्यमध्ये गडबड असल्याचं सूचित करतं.
किडनीमध्ये समस्या असल्यास थोडं जरी काम केलं तरी फार थकवा आल्यासारखं वाटतं. कारण शुद्ध रक्ताचं प्रमाण किडनीवर परिणाम झाल्याने कमी झालेलं असतं.
किडनीला काही समस्या असतील तर आधी पाय आणि चेहरा सुजतो.
किडनीसंदर्भातील समस्या दर्शवणारी प्रमुख पाच लक्षणं कोणती ते पाहूयात...
किडनीमध्ये गडबड असेल तर अनेक लक्षणं दिसून येतात. फक्त ही लक्षणं समजून घेणं महत्त्वाचं असतं.
दोन्ही किडन्या निकामी झाल्यास व्यक्तीचा 24 तासांच्या आत मृत्यू होऊ शकतो.
किडनी खराब झाल्यास त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. शरीरामधील हा बदल प्राकर्षाने जाणवतो.
किडनीचं मुख्य काम रक्तामधून घातक पदार्थ बाहेर काढण्याचं आहे.