पॅनिक अटॅकचा दावा

आपण मानसिक आरोग्यामुळे त्रस्त असून पॅनिक अटॅकमुळे तसे झोपलो होतो असा त्यांचा दावा आहे.

सुनावणीदरम्यान अंडरवेअरमध्ये झोपलेल्या अवस्थेत

झूम कॉलवर आर्मी ब्रिगेड कार स्फोटाची सुनावणी सुरु असताना विवियन अंडरवेअरमध्ये झोपलेल्या होत्या. तपासादम्यान त्यांनी एक तास कॅमेरा बंद ठेवल्याचं समोर आलं. जेव्हा चुकून कॅमेरा ऑन झाला तेव्हा त्या धुम्रपान करत होत्या. तसंच त्यांच्या डोळ्यावर झोप होती. एका वकिलाने त्यांना कॅमेरा बंद करण्यास सांगितलं.

फॉलोअर्सचा पाठिंबा

विवियन यांचं म्हणणं ऐकून घेतलं जावं असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. विवियन यांच्या करण्यात आलेली तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई फेब्रुवारीत संपत आहे. पण त्या पुन्हा कधी परतणार हे स्पष्ट नाही.

इन्स्टाग्रामला 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स

विवियन 34 वर्षांच्या आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामला 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचे फॉलोअर्स त्यांना पाठिंबा देत आहेत.

'मी पुनरागमन करेन'

त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला स्पॅनिश भाषेतील लेखाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, मी लवकरच परतेन असं त्यांनी म्हटलं आहे.

हातात सिगारेट

विवियन यांनी झूम कॉलवर अर्धनग्न अवस्थेत सुनावणीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या हातात सिगारेटही होती. दरम्यान आपली बाजू ऐकली जावी असं त्यांचं म्हणणं आहे.

निलंबनाची कारवाई

विवियन पोलानिया असं या महिला न्यायाधीशाचं नाव आहे. आपण लवकरच पुनरागन करुन असा त्यांचा दावा आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

महिला न्यायाधीश अर्धनग्न अवस्थेत

कोलंबियामधील महिला न्यायाधीशाला अर्धनग्न अवस्थेत हजेरी लावल्याने निलंबित करण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story