आज भारतातील बहुतेक शहरांमध्ये अशुद्ध पाणी ही मोठी समस्या आहे.
चेन्नई, दिल्ली आणि नोएडा यांसारख्या ठिकाणी पाणी पिण्यायोग्य नसते, त्यामुळे शुद्ध प्यावे लागते.
भारतात अशुद्ध पाण्यामुळे सगळ्यांकडेचं प्युरिफायरचा वापर करावा लागतो.
अशुद्ध पाण्यात जीवाणू आणि रसायने असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
'फिनलंड' हा ऐकमेव असा देश आहे जिथे नळाचे पाणी थेट पिण्यासाठी योग्य असते.
जगातील सर्वांत शुद्ध पाणी येथे मिळते, जे चवीला देखील चांगले असते.
फिनलंडमध्ये 1,68,000 सरोवरे आहेत, ज्यांचे पाणी नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि सुरक्षित आहे.
फिनलंडचे पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक धोरणे यामुळे पाण्याचा दर्जा उत्कृष्ट आहे.