तुमच्या काही चुकींच्या सवयींमुळं पोटाचा घेर वाढू शकतो. वजन वाढू शकते.
अनेक जण सकाळची न्याहारी करत नाही. त्यामुळं त्यांचं वजन वाढू शकते.
पाणी कमी प्यायल्यामुळंही तुमचं वजन वाढू शकते. त्यामुळं दिवसभरात भरपूर पाणी प्या
व्यायाम कधी करणे किंवा कधी न करणे अशा सवयीमुळंही वजन वाढू शकते. दररोज न चुकता व्यायाम करावा
न्याहारीत अधिक कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळावे, यामुळं वजन वाढू शकते
जास्त तेल असलेले पदार्थ तुम्हाला सकाळी खाल्ले नाही पाहिजेत
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)