तुम्ही देखील हिवाळ्यात बाहेर जाण्याचा प्लॅन करताय. तर मग जयपूरमधील या ठिकाणांना आवश्यक भेट द्या.
जयपूरमधील राजवाडे आणि किल्ले नेहमी पर्यटकांना आकर्षित करत असतात.
हिवाळ्यात फिरण्यासाठी जयपूर हे ठिकाण खूप खास आहे. कारण उन्हाळ्यात तिथे खूप तापमान असते.
हवा महाल येथील गुलाबी रंगाचे सज्जे, जाळीदार खिडक्या, राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा संगम पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात.
उदयपूरमधील सिटी पॅलेस लग्नासाठी देखील खास आहे. राजस्थानमधील सर्वात उंच पॅलेस आहे.
राजस्थानमधील आकर्षक पर्यटन स्थळ म्हणजेच जयपुरचा अमेर किल्ला आहे.