च्युइंगम हे केवळ माउथ फ्रेशनर नाही तर ते चघळल्याने अनेक फायदे होतात.
च्युइंगम हे गम कॅलरी बर्न करण्यासाठी मदत करते. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
तसेच यामुळे कोरडे तोंड आणि दातांच्या अनेक समस्या दूर होतात.
जर तुम्ही च्युइंगम चघळत असाल तर तुमचा तणाव दूर होतो. पचनशक्ती सुधारते.
च्युइंगम मेंदूला रक्तपुरवठा वाढवतो. ज्यामुळे स्मरणशक्ती देखील सुधारते.
च्युइंगमपासून तयार होणारी लाळ तोंडाच्या आजारांपासून संरक्षण करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)