तुमच्या केस गळतीमुळे तुम्ही सुद्धा कंटाळलात का?

Intern
Nov 12,2024


तुमच्या केसांची गळती थांबत नाहीत? ही समस्या महिला आणि पुरुष दोघांमध्ये दिसून येते. केस गळती हे बरेच कारणामुळे होत असते जसं की तणाव , पोषणाची कमतरता, किंवा अन्य आरोग्याबद्दलच्या समस्यांमुळे होतो.

केस गळतीचे कारण

केस गळतीचे बरेच कारण असतात. योग्य पोषणाची कमी , झिंक , प्रोटिन आणि लोह यांच्या कमतरतेमुळे केसांवर परिणाम करत.

हार्मोन्समध्ये बदल

मेनोपॉज किंवा गर्भावस्थेमुळे केसांची गळतीचे मुख्य कारण आहे.


तर चला पाहुयात कोण कोणते उपाय करून केस गळती कमी होऊ शकते

उपाय

केसांच्या गळतीवर उपाय म्हणजे योग्य आहार घेणे , फळांचे सेवन करणे आणि प्रोटिन असलेले पदार्थ खावेत


याशिवाय नियमित व्यायाम केल्यानं शरीरातील रक्त प्रवाह वाढतो आणि केसांना पोषण मिळते


बरेचदा केस गळती थांबावी म्हणून प्राकृतिक उपचार करू लागतात. नारळाचे तेल , आवळ्याचा रस आणि कांद्याचा रस हे केसांसाठी फायदेशीर असते.


हे तत्व केसांना मजबूत बनवते आणि केस गळती थांबण्यास मदत होते . (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story