सोशल मीडियात वन नाइट स्टॅंडबद्दल अधिक सर्च होताना दिसतंय. जगभरात बदलत चाललेल्या संस्कृतीचा हा एक भाग आहे.
प्रत्येक गोष्टीचे काही ना काही फायदे-तोटे असतात.
वन नाइट स्टॅंड करण्याचे काय फायदे असतात? जाणून घेऊया.
अशा प्रकारच्या नात्यात चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम भोगावे लागतात.
लोकांच्या भावनिक आणि शारीरिक गरजेनुसार लोकांवर त्याचा परिणाम होताना दिसतो.
शारीरिक संबंध ठेवल्याने ताण कमी होतो आणि त्यांचा चांगल वाटत.
शारीरिक संबंधावेळी शरिरात ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन सारखे हार्मोन बाहेर पडतात.
हे हार्मोन्स तणाव कमी करण्यास मदत करतात आणि यामुळे मानसिक स्थिती सुधारते.
चांगले हार्मोन्स निघाल्यानंतर तुम्हाला झोप चांगली येते.
यामुळे तुम्हाला शारीरिक, मानसिक दोन्ही प्रकारचे फायदे मिळतात.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही किंवा दुजोरा देत नाही)