नाचणी आरोग्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
नाचणी खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
नाचणी काही लोकांसाठी हानिकारक देखील असू शकते.
जास्त प्रमाणात नाचणी खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो.
नाचणीमध्ये ऑक्सालिक एसिड असल्यामुळे किडनीचाही त्रास होऊ शकतो.
थायरॉईडच्या रुग्णांनीही नाचणी खाऊ नये.
काही व्यक्तींना नाचणीची ऍलर्जी असते ते खाल्ल्यावर खाज सुटणे, त्वचेवर पुरळ यांसारखे लक्षणे दिसून येतात.