भारतात अशा खूप नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये खूप पगार मिळतो. त्यातील काही नोकऱ्यांबद्दल जाणून घ्या.
या लिस्टमध्ये एआय इंजिनीअरचं नाव पहिलं येतं.त्यांना 12 ते 20 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो.
इन्व्हेस्टमेंट बॅंकरला वार्षिक साधारण 15 ते 20 लाख रुपये पगार मिळतो.
डेटा सायन्टीस्टला वार्षिक साधारण 12 ते 20 लाख रुपये इतका पगार मिळतो.
प्रोडक्ट मॅनेजरला वार्षिक साधारण 10 ते 18 लाख रुपये इतका पगार मिळतो.
सॉफ्टवेअर इंजिनीअरला वर्षाला साधारण 10 ते 18 लाख रुपये इतका पगार मिळतो.
चार्टड अकाऊंटंटला वर्षाला साधारण 10 ते 16 लाख रुपये पगार मिळतो.
आर्थिक सल्लागाराला वार्षिक 9 ते 14 लाख रुपये इतका पगार मिळतो.