Heart Attack च्या 10 दिवसांपूर्वी दिसतात 'ही' लक्षणं

तुमच्या डाव्या हातावर खांद्यावर, जबड्यात किंवा पाठीवर तीव्र वेदना होतात.

अचानक श्वास घेण्यास त्रास होतो.

खूप थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. खास करुन कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय थकवा जाणवणे.

डोके हलके वाटणे किंवा वारंवार चक्कर येणे.

मळमळ किंवा उलट्या होणे.

वातावरण थंड असूनही खूप घाम येणे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story