'या' फळामध्ये संत्र्यापेक्षा 100 पट जास्त व्हिटॅमिन C

Aug 08,2024


काकडू प्लम म्हणून ओळखले जाणारे, हे टर्मिनलिया फर्डिनांडियाना या फुलाचे रोप आहे जे उत्तर- पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पहायला मिळते.


अनेक लोक काकडू फळाला वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखतात.


या फळामध्ये संत्र्यापेक्षा 100 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.


100 ग्रॅम काकडूमध्ये सुमारे 2,907 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते.


हे फळ खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होऊ शकते.


काकडूमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ई देखील आढळते.


काकडूमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने काळे डाग, लालसरपणा कमी होण्यास मदत करते.


अनेक पोषक तत्वांमुळे काकडू हे सुपरफूड मानले गेले आहे.

VIEW ALL

Read Next Story