'या' हेअर मास्कनं Hairfall होईल कमी!

Published by: Zee Team | Jul 01, 2024

आपल्या लाइफस्टाईलचा थेट परिणाम केसांवर होतो. अशात केस गळण्यापासून अनेक समस्या निर्माण होतात.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

केसांना निरोगी ठेवण्यासाठी आणि ते गळण्यापासून रोखण्यासाठी लोक अनेक उत्पादनं वापरतात. तरीही त्यांची केसगळती कमी होत नाही.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

जर तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्हीसुध्दा या घरगुती उपायांचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमचे केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होईल.

Published by: Zee Team | Jul 01, 2024

आवळा आणि लिंबूचे हेअर मास्क

Published by: Zee Team | Jul 01, 2024

केळ आणि अंड हेअर मास्क

Published by: Zee Team | Jul 01, 2024

मेथी हेअर मास्क

Published by: Zee Team | Jul 01, 2024

आव्होकाडो हेअर मास्क

Published by: Zee Team | Jul 01, 2024

कडुलिंब हेअर मास्क

Published by: Zee Team | Jul 01, 2024

VIEW ALL

Read Next Story