हाडं मजबूत असतील तरचं आपण वयाच्या चाळीशीतही अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाऊ शकतो. यासाठी विटॅमिन - डी वाढवण्यासाठी योग्य आहार घ्या.
असं म्हटलं जातं आपल्या चेहऱ्यावरुन आपलं वय दिसून येतं. त्यामुळे वयाच्या तिशीत- चाळीशीत चेहऱ्याकडे खास लक्ष देणं गरजेचं आहे.
चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला ऑलिव्ह ऑईल लावून मसाज करु शकता.
फिट राहण्यासाठी योगासनं करा, दररोज योगा केल्यानं तुम्ही अनेक आजारांपासून लांब रहाल आणि तुमच्या चेहऱ्यावर यामुळे नैसर्गिक ग्लो सुद्धा येईल.