रक्तातील हिमोग्लोबिन वाढून अनिमिया दूर होतो.

Sep 09,2023


हाडे मजबूत होतात.


हृदयाचे आरोग्य चांगले राहते.


कोलेस्टेरॉल कमी होते.


रक्तदाब आटोक्यात राहतो.


आम्लपित्त कमी होते.


पचनक्रिया सुधारते.


मनुके खाण्यामुळे नियमित पोट साफ होते.

VIEW ALL

Read Next Story