मराठीसह कोणत्या भाषांना मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; कसा घेतला जातो हा निर्णय?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 04,2024

महाराष्ट्राची राज्यभाषा माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.

यामध्ये पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत या भाषांचा समावेश आहे.

भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं?

देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे.

अभिजात दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन हवी

त्या भाषेला समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी

भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे.

राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यावर साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते

VIEW ALL

Read Next Story