लसूण, कांदा ठेवून पळवा पण...

उंदीर हे अनेकदा घरात अक्षरक्ष: धुमाकूळ घालताना दिसतात. त्यावेळी तुम्हाला ज्याठिकाणी उंदीर जास्त त्या ठिकाणी लसूण, कांदा ठेवा असे सांगितले जाते.

जुगाड समजून घ्या

परंतु तुम्ही वेगळ्या पद्धतीनंही उंदीरांना पळवून लावू शकता. त्यासाठी तुम्हाला काही हॅक्स समजून घ्यावे लागतील.

भांडी आणि वापरायच्या वस्तू सुरक्षित ठेवा

घरात कुठेही कागदपत्रं असतील तर ती बाजूला ठेवा. भांडी आणि स्वयंपाक घरातील वस्तू या एका बाजूला मांडून ठेवा.

उंदीरांना असं पकडा

म्हणजे उंदीर कुठे लपू शकत नाही. त्यांनी योग्य पद्धतीनं तुम्ही पकडू शकता.

स्वच्छता बागळा

त्यांच्या फैलाव स्वयंपाक घरात होऊ नये म्हणून स्वच्छता बागळा.

भांडी स्वच्छ ठेवा

सर्वप्रथन भांडी आणि वापरायच्या वस्तू उंच ठिकाणी ठेवा आणि दररोज स्वच्छ करा.

कापडी वस्तू दूर ठेवा

आपल्या कापडी वस्तू कुठेच ठेवू नका.

VIEW ALL

Read Next Story